मेळघाट:-मेळघाट विधानसभा क्षेत्रामधील आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारणी तहसील मधील ग्रामीण क्षेत्रांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उभे असलेल्या महिला उमेदवार ज्योती सोळंके यांनी आपल्या दमदार प्रचाराची सुरुवात केली आहे राणीगाव, गोलाई , नारडु, तातरा, हीराबंबई, सांवलीखेड़ा , आदि ग्रामीण भागातील गावांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत मुलाखत करीत ते दमदार प्रचार करीत आहे पहिल्यांदाच मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये एक महिला उमेदवार म्हणून ज्योतीताई सोळंके उभे असल्यामुळे नागरिकांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे
- जुनैद अहेमद परतवाडा मेळघाट