- किनारपट्टीला शिवसेनेला मोठे खिंडार
वसई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करत अर्नाळा, अर्नाळा किल्ला व कळंब गावातील शिवसेना पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी व शिवसैनिकांचे बहुजन विकास आघाडीत अध्यक्ष लोकनेते मा.श्री.हितेंद्र ठाकूर (अप्पा) व युवा नेते श्री. क्षितिष ठाकूर ह्यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश करण्यात आला.
प्रथमेश भरत बावकर-विभाग प्रमुख
आशा हारुड- उप विभाग संघटिका
सीताराम घरत- शाखा प्रमुख
भरत पाटील- उपशाखा प्रमुख
स्वप्निल धमाल – गट प्रमुख
भागेश बावकर- युवा विभाग अधिकारी
अविनाश घरत- युवा उपविभाग अधिकारी
विनय भोईर- युवा शाखा अधिकारी
समीर शेख- अल्पसंख्यांक विभाग
ह्या प्रसंगी श्री चंद्रकांत भोईर, श्री प्रतीक सुतार, माझी कृषी सभापती रमेश वझे, नंदकुमार घरत सरपंच अर्नाळा ग्रामपंचायत, अँड..आनंदजी घरत माझी उपसरपंच कळंब ग्रामपंचायत, श्री.आकाश गोवारी ग्रामपंचायत सदस्य कळंब, रंजना थालेकर माझी नगरसेविका, रूणाल कीणी(उपाध्यक्ष कळंब स्पोर्ट्स असोसिएशन) श्री मुरलीधर मेहेर नवापूर विभाग आदी मान्यवर उपस्थित होते.
- गोवर्धन बिहारी वसई पालघर