वर्धा :- वर्धा विधानसभा क्षेत्रांतर्गत काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेले शेखर शेंडे (Shekhar Shende) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे . काँग्रेस पक्षाकडून तिकीट होण्यासाठी असंख्य नेते एकवटले होते मात्र काँग्रेस पक्षाची उमेदवारी शेवटी शेखर शिंदे यांना वरिष्ठांनी दिली आहे. वर्धेमधून आता भाजप पक्षाचे पंकज भोयर व काँग्रेस पक्षाचे शिखर शेंडे यांची थेट लढत होणार आहे.
ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज