अमरावती :- विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यातच युवा स्वाभिमान पार्टीचे रवी राणांचे (Ravi Rana) विश्वासू जितू दुधाने यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला होता. काल जितू दुधाने यांचा कडूच्या प्रहार पक्षामध्ये प्रवेश बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला आहे. दुधाने कडून आता संरक्षणाची मागणी.
ही बातमी पण वाचा : वर्धा विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच