Home » राजू कारेमोरे यांनी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज केला दाखल 

राजू कारेमोरे यांनी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज केला दाखल 

महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

by Maha News 7
0 comment
Raju Karemore

भंडारा :-  महायुती च्या वतीने तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्यावतीने घड्याळ निवडणूक चिन्हवर राजू कारेमोरे (Raju Karemore) यांनी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी खासदार सुनील मेंढे, राष्ट्रवादीचे तुमसर चे माझी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, भाजपाचे माजी नगराध्यक्ष इंजिनीयर प्रदीप पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्ती प्रदर्शनात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

  • रिपोर्टर : क्रिष्णा बावनकुळे भंडारा महाराष्ट्र

ही बातमी पण वाचा : आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सुशिलदादा बेले यांनी नामांकन केले दाखल

You may also like