वर्धा:-वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ते धोत्रा हायवे रोड वर अल्लीपूर पोलिसांनी नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने पैशाचे गैर व्यवहार टाळावे याकरिता वरिष्ठांच्या मार्गदर्शनास सुचने नुसार अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहूले व त्यांच्या टीम द्वारे हिंगणघाट ते वर्धा व अल्लीपुर ते धोत्रा हायवे रोडवर नकाबंदी करून चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे .
विधानसभा निवडणुकीमध्ये पार्टी मार्फत व उमेदवारा माफेत पैशाची प्रलोभणे देऊन वाटप केले जात असतात तो गैर व्यवहार होऊ नये याकरिता वरिष्ठांच्या सूचनेनुसार अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहूले व त्यांच्या टीमने नाकाबंदी करून चार चाकी वाहने तपासण्यात येत आहेत .
प्रतिनिधी
- सतीश काळे वर्धा