मुंबई :- निवडणूका लांबणीवर जाऊन जाऊन आता निवडणूक आयोग निवडणूका जाहीर करत आहे त्यांच आम्ही स्वागत करतो. प्रत्येक शिवसैनिक महाविकास आघाडी वाट बघत होती लवकरात लवकर निवडणूका व्हाव्या. लोकसभेत जनतेने आम्हाला साथ दिली आणि संपुर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांची वाट बघत होता . हे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचत आहे जनता या निवडकीणूत त्यांना दाखवून देईल ,भ्रष्ट्राचार अत्याचार राज्यात वाढले आहेत. या निवडणूकेत जनता महाविकास आघाडीला विजयी करेल.
ही बातमी पण वाचा : सोलापूरात अजित पवार गटाला मोठा धक्का