मुंबई :- महायुतीत उमेदवारी मिळत नाहीत असे उमेदवार जात आहेत,विधानसभेनंतर पवार काय करतील याची साशंकता आहे. जे कार्यकर्ते अतिउत्साहाने तिकडे जात आहेत, त्यांना नंतर कळेल,पवारांची पार्टी विसर्जित करावी लागणार आहे. पवारांचा चेहरा किती जातीयवादी व भ्रष्टाचारी आहे हे सर्वांनाच माहिती आहे अस वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला.
ही बातमी पण वाचा : लोकसभेत जनतेने आम्हाला साथ दिली, विधानसभेत देखील देईल – प्रियंका चतुर्वेदी