Home » महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या नामांकन अर्ज दाखल

महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या नामांकन अर्ज दाखल

नाईक बंगल्यात कार्यकर्त्यांची गर्दी

by Maha News 7
0 comment
Indranil Naik

पुसद :-  पुसद महायुतीचे अधिकृत उमेदवार एडवोकेट इंद्रानील नाईक यांनी नाईक बंगल्या सभा झाल्यानंतर शेकडो कार्यकर्तासोबत रॅली द्वारे निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले नाईक बंगल्यापासून महात्मा फुले चौकाकडे निघालेल्या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी हाजरी लावली त्यानंतर वसंतराव नाईक चौक येथे रॅली थांबण्यात आली त्यानंतर निवडणूक निर्णय कार्यालयात इंद्रानेल नाईक यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली याप्रसंगी भाजपाचे माजी आमदार एडवोकेट निलेश नाईक, वसंतराव धुई खेडकर, एडवोकेट उमाकांत पापिंवार , राजं मुखरे , ज़ेनुल सिद्दीकी विनोद जिल्हेवार व अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • मोहम्मद हनिफ पुसद

ही बातमी पण वाचा : विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार सचिन नाईकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

You may also like