अमरावती :- भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपली नामांकन पत्र दाखल केले या दरम्यान त्यांनी मीडियाला आपली मुलाखत दिली पत्रकारांनी वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातमीचा संदर्भ घेऊन खरंच बबलू देशमुख (Babalu Deshmukh) भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे का ? असा प्रश्न विचारताच भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांची प्रतिक्रिया हस्तक्षेप करीत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थांबविली आज आम्ही नामांकन पत्र दाखल केले व सर्वांचे आशीर्वाद घेतले असे म्हणत त्यांनी उमेदवार प्रवीण तायडे यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी टाळाटोळ करत मधातच मुलाकातीमध्ये हस्तक्षेप निर्माण केलं.
- प्रतिनिधी, जुनैद अहेमद अचलपूर मेळघाट
ही बातमी पण वाचा : रोडरोलरचा धक्का लागून पती जखमी, पत्नी ठार