Home » महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

बबलू देशमुख यांनी बच्चू कडू यांच्यावर सोडले राजकीय तीर

by Maha News 7
0 comment
Bablu Deshmukh

मेळघाट :- अचलपूर मतदार संघाच्या निवडणुकीत पाचव्यांदा आपला भाग्य आजमावणारे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बबलू देशमुख यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयस्तंभ परतवाडा येथे करण्यात आले यावेळी प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी‌ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बबलू देशमुख यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर राजकीय तीर सोडले

  • जुनैद अहेमद परतवाडा मेळघाट

You may also like