मेळघाट:-अचलपूर मतदार संघाच्या निवडणुकी रिंगणात अपक्ष महिला उमेदवार म्हणून आपला भाग्य आजमावणारे रुकसाना निसार यांचा प्रचार जोरात सुरू आहे पद यात्रेच्या माध्यमातून थेट जनतेशी ते संवाद करीत विविध मुद्द्यांना घेऊन ते निवडणुकीसाठी प्रचार करीत आहे कॉर्नर मीटिंग घेऊन रुकसाना निसार मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रामधील गावात नागरिकांशी भेटून प्रचार करीत आहे अचलपूर मतदार संघामध्ये स्थानिक पातळीवर युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा त्यांच्या प्रचार निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे
- जुनैद अहेमद परतवाडा मेळघाट