Home » सावनेर विधानसभा क्षेत्र श्री क्षेत्र आदासा येथे आशिष देशमुख यांची सदिच्छ भेट

सावनेर विधानसभा क्षेत्र श्री क्षेत्र आदासा येथे आशिष देशमुख यांची सदिच्छ भेट

देशमुखांची धर्मपत्नीसह श्री क्षेत्र आदासा येथे आरती व प्रार्थना 

by Maha News 7
0 comment

सावनेर :- २९ ओक्टोबर  2024 रोजी  दिवसाला भारतीय जनता पक्षातर्फे सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांना नेतृत्व देण्यात आले त्याकरिता आज नामांकनाचा अर्ज त्यांना दाखल करायचा पूर्वी ते आपल्या पत्नीसह श्री क्षेत्र आदासा येथे आरती व प्रार्थना करण्याकरिता आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले त्यांच्या सहकार्याला मनोहर कुंभारे, प्रशांत ठाकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशजीला प्रार्थना करताना त्यांनी कोणकोणत्या मागण्या मागितल्या त्या आपण पुढील प्रमाणे पाहू.

You may also like