यवतमाळ :- यवतमाळ शहरात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे यवतमाळ शहरातील बिपिन चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार करताना उपस्थित होते
बाईट-बिपिन चौधरी
- प्रतिनिधी, मकसूद अली यवतमाळ
ही बातमी पण वाचा : राळेगाव मतदार संघात भाजपचे डॉ. प्राध्यापक अशोक उईके यांचे मोठे शक्ती प्रदर्शन