वर्धा : वर्ध्यात एक मोठा अपघात घडला असून यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एकाला मालवाहतूक बुलेरो गाडीने उडविले.
पवनी हायवे रोडवर भीषण अपघात, एक मृत
उभ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एकाला बोलेरो ने उडविले
previous post