Home » वडील मृत झाल्यानंतर सुद्धा भावाला घरी न येऊ देता स्वतः बहीनीनी केला अंतिम संस्कार

वडील मृत झाल्यानंतर सुद्धा भावाला घरी न येऊ देता स्वतः बहीनीनी केला अंतिम संस्कार

वडिलाला खांदा व शेवटची अग्नी दिली मुलीने

by Maha News 7
0 comment
rajesh krishna

वर्धा :- वर्धा जिल्हातील सोनेगाव खूनकर येथील रमेश कृष्णाजी खुनकर वय 78 वर्ष रा . सोनेगाव हे त्यांचे प्रकृती ठीक नसल्याने निधन झाले .
त्यांच्याकडे त्यांच्या मागे एक मुलगा व मुलगी आहे .

मुलगा हा आपल्या परिवाराला घेऊन वेगळा राहतो .

मात्र मुलीने स्वतःच्या सख्ख्या भावाला वडील याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा घरी येऊ दिले नाही .

अंतीम वीधी पासून वंचीत ठेवले

स्वतः वडिलाला खांदा व शेवटची अग्नी सुद्धा भावाला देऊ दिली नाही .

मृत झालेल्या रमेशराव कृष्णाजी खुनकर यांच्या अंतिम विधीसाठी सख्ख्या भावाला घरी येऊन दिले नाही .

वडीलाच्या अंतीम वीधी करीत बाहेर गावातील नातेवाईक यांना न जुमानता भावाला घरी येऊ दिले नाही .

व भावाला अंतीम वीधी करू दिली नाही .या वेळेस गावातील यादव ठाकरे बबन वानखेडे सुनील मेघे विलास मेघे राजू बाभळे रूपराव खुनकर संदीप माथनकर कृष्णाजी कारवटकर सूहास थुल नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रतिनीधी

  • सतीश काळे वर्धा

You may also like