वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव मतदार संघातील भाजप पक्षाची (BJP Party) राजेश बगाने यांचा नामांकन अर्ज भरण्याकरिता नागरिक देवळी येथे असंख्य बांधवांनी गर्दी केली या गर्दीमध्ये असंख्य महिला युवक वर्ग व ज्येष्ठ वर्ग यांनी विशेष उपस्थिती दर्शवली बँड बाजाच्या ढोल ताशाच्या गजरामध्ये राजेश बकाने (Rajesh Bakane) यांची मिरवणूक बंडी वरून बसून काढन्यात आले व राजेश बकाने यांचा नामांकन अर्ज भरण्यात आला . यावेळी परिवर्तनाची लाट गर्दीतून दिसून आली .
- प्रतिनिधी, सतीश काळे वर्धा
ही बातमी पण वाचा : ‘त्या’ मंत्री पुत्राला उमेदवारी मिळाल्यास आर्णी मतदारसंघात काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता!