वाशिम:-वाशिमच्या कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांची नुकतीच वाशिम च्या कारंजा तालुक्यातील कामरगाव मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली
प्रचार रॅली दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांनी कामरगाव येथील मतदारांसोबत संवाद साधून त्यांची भेट घेतली
कामरगाव येथील कार्यकर्त्यांनी ज्ञायक पाटणी यांचे मोठ्या जल्लोसांमध्ये स्वागत करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
सत्कार दरम्यान अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता