पालघर :- बोयसर विधानसभा 131 चे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली हाजोराच्या संख्येने तरुण कार्यकर्ते सिटीच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर शिरसाट फाटा पासून बाईक रॅली ची सुरवात झाली खेडात गावोगावी गलोगली सगळीकडे पिवळ वादळ घुमत होत राजेश पाटील यांची जीत निश्चित कार्यकर्त्यांच्या उत्सवामध्ये दिसून येत होती. आमचे कार्यकर्तेच स्टार प्रचारक- आमदार राजेश पाटील गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केल्यामुळे मतदार संघात लोकांमध्ये कार्यकर्त्या मध्ये चांगला उत्साह आहे. म्हणून बाईक रॅलीच्या मार्फत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे।
- गोवर्धन बिहाडे वसई पालघर