Home » कांग्रेस ने उमेदवारी नाकारल्याने भाऊ पाटील यांनी अपक्ष दंड थोपटले

कांग्रेस ने उमेदवारी नाकारल्याने भाऊ पाटील यांनी अपक्ष दंड थोपटले

by Maha News 7
0 comment
Raju Patil

हिंगोली :- हिंगोली विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून कांग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे माजु आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी नाकारल्याने आज माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी आपल्या हजारो समर्थकांचा मेळावा घेऊन हिंगोली विधानसभा अपक्ष लढविणार असल्याचे पत्रतकार परिषदेत सांगितले… काय म्हणाले माजी आमदार भाऊ पाटील बघुया

  • प्रतिनिधी – महेंद्र पुरी हिंगोल

You may also like