वर्धा :- हिंगनघाट मतदार संघात तिहेरी लढत होणार आहे सध्या हिंगणघाट मतदार संघामध्ये युवा तडफदार नेतृत्व अश्विन तवाडे यांच्या नावाची चर्चा जोरामध्ये सुरू आहे. या मतदारसंघांमध्ये एकही सीट शेड्युल कास्ट बांधवांना दील्या गेली नाही . त्यामुळे हींगनघाट मतदार वंचित बहुजन आघाडी द्वारे अश्वीन तावाडे हे लढणार आहेत युवा नेतृत्व अश्वीन तावाडे हिंगणघाट मतदार संघामध्ये जास्तीत जास्त युवकांच्या व शेतकरी बांधवांच्या संपर्कात आहे अनेक युवकांचे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे त्यांनी मतदारसंघात रोखठोक कामे केली आहेत. त्यामुळे आता तीहीरी थेट लढत होणार आहे.
भाजप पक्षाचे आमदार समीर कुणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वांदीले व वंचित बहुजन आघाडी अश्विन तावडे व अपक्ष उमेदवार राजू तिमांडे यांची चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची टिकीट अतुल वांदीले यांना मिळाली आहे परंतु ज्येष्ठ नेत्यांनी बंडखोरी केली आहे .
माजी आमदार राजू तीमांडे हे लढणार आहे. याचा फायदा निश्चितच वंचित बहुजन आघाडीला होणार आहे.
- प्रतिनिधी, सतीश काळे वर्धा