रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गतच्या खुरसापार व्याघ्र प्रकल्पात रविवारी १३ ऑक्टोंबरला सायंकाळच्या सुमारास प्रकल्पातील फेमस चायपत्ती क्षेत्रात बी-२ व बिंदू या दोन वाघिणींमध्ये झुंज झाली. हद्दनिश्चिती समांतर अंतरावरून जात असताना अचानक दोन्ही वाघीण एकमेकांसमोर आल्या व यावेळी काही क्षणासाठी त्यांच्यात थरारक भयानक झुंज झाली. यादरम्यान जंगलातील अन्य पशुपक्ष्यांत घबराहट निर्माण झाली होती.
- पंकज चौधरी,रामटेक नागपूर
ही बातमी पण वाचा : वाघाचा संशयास्पद मृत्यू , परिसरात भीतीचे वातावरण