- अकोल्यातील ओझोन रुग्णालयात उपचार सुरु
अकोला :- परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर आज सकाळी 5,30 ते 6,00 दरम्यान शेगावं कालखेड रोडवर अज्ञात दोन मोटारसायकल स्वरांनी त्यांचेवर प्रणघातक हल्ला केला असून गंभीर आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने अकोल्यातील ओझोन हॅास्पिटल मध्ये ICCU मध्ये त्यांना ॲाक्सिजन लावण्यात आले आहे.