वर्धा :- वर्धा जील्हातील पुलगाव येथे भाजप (BJP) पक्षाची जाहीर सभेचे आयोजन करन्यात आले. या सभेला प्रामुख्याने नीतीन गडकरी यांची उपस्थिती होती. तसेच माजी खासदार रामदास तड्स राजेश बकाने राष्ट्रवादी क्रॉग्रेस चे वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद सहारे आदी मान्यवरं उपस्थित जाहीर सभा घेण्यात आली . या वेळी नीतीन गडकरी यांनी कांग्रेस पक्षावर सडेतोड टीका केली मै झुटे वादे नही करता जे बोलतो ते करून दाखतो असे सांगीतले .
- प्रतिनीधी, सतीश काळे, वर्धा