Home » अल्लीपूर पोलिसांनी वॉश आउट मोहीम राबवून केली धडक कारवाई

अल्लीपूर पोलिसांनी वॉश आउट मोहीम राबवून केली धडक कारवाई

मोहा सडवा एकुण 1,700 लिटर (किंमत 1,70,000/- रुपये) जागेवरच नष्ट

by Maha News 7
0 comment
daru pakad

वॉश आउट

वर्धा:-वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलिसांनी वॉश आउट मोहीम राबवून काही परिसरामध्ये धडक कारवाई केली आहे स्टेशन अल्लीपुर अंतर्गत धोत्रा शेतशिवार येथे वॉश आउट मोहिम राबवुन अवैध हातभदटीची दारू गाळणारे सचिन पवार व सुनिल पवार दोन्हि राहनार धोत्रा (कासार) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. कार्यवाही दरम्यान मोहा सडवा एकुण 1,700 लिटर (किंमत 1,70,000/- रुपये) जागेवरच नष्ट करण्यात आला.

सदर कारवाई अल्लीपूर पोलीस स्टेशन ठाणेदार प्रफुल डाहूले यांनी व पोलीस टीम यांनी केली आहे .
आरोपी वर गुन्हे दाखल केले आहेत .
प्रतिनिधी
सतीश काळे

  • वर्धा

You may also like