पालघर:-29 गावे, ग्रामपंचायत वसई विरार शहर महानगर पालिकेतून वगळण्याचा जो आमचा लढा चालू आहे तो आम्ही कोर्टात जिंकलोच आहे
पण महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांनी कुठेतरी या संपूर्ण प्रश्नावर अडवणूक केल्याचा आरोप केला व पेसा कायद्याचा विनयभंग केल्याचाही आरोप आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर विजय पाटील यांनी केला
वसई करांनी जी अपेक्षा केली होती ती आता भंग झालेली आहे चांगले हॉस्पिटलची सुविधा असो की ट्रॅव्हलिंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट, खराब रस्त्यात संबंधी असो अशा निरनिराळ्या समस्या पासून वसईकर हैराण आहेत
आणि जनतेला हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा कशा प्रकारे उत्तम मिळेल यावर काँग्रेसपक्ष व मी नक्कीच खात्रीपूर्वक काम करेन ,, विजय पाटील, 133 वसई विधानसभा उमेदवार महाविकास आघाडी
- गोवर्धन बिहाडे वसई पालघर