Home » बहुजन विकास आघाडीला ‘शिट्टी’ चिन्ह वापरता येणार

बहुजन विकास आघाडीला ‘शिट्टी’ चिन्ह वापरता येणार

उच्च न्यायालयाने दिला बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल

by Maha News 7
0 comment
Hitendra Thakur

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी क्रेंद्रिय निवडणूक आयोगाने शिटी हे चिन्ह जनता दल ( युनायटेड ) या पक्षासाठी राखीव ठेवल्याचे स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायलायत धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित (रिट) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज ४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला आहे.

आता बहुजन विकास आघाडीला ‘शिटी’ हे चिन्ह वापरता येणार आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हांवर लढवता येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाने बविआला शिटी हे चिन्ह दिल्याने आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

  • गोवर्धन बिहाडे वसई पालघर

You may also like