पुसद :- खंडाळा पोलीस स्टेशन येथील दिनांक 21 ऑक्टोबर रोजी पोलिसांना गोपनी माहिती मिळतात पोलिसांना खंडाळा चौकशी केली. चौकशी करताना खंडाळा येथील रहिवासी भगवान तुकाराम गाडेकर वय 75 गट क्रमांक 46 आपल्या शेतात गांजाची बेकायदेशीर अमली पदार्थ वनस्पती झाडाची लागवड करून चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने शेती करत होता. पोलिसांना माहिती मिळतात त्याचे शेत शिवारात जाऊन गांजा झाडे पकडण्यात आले व त्याच दिवशी खंडाळा गावाला लागून आडगाव येथील रहिवासी नथू कोंडबाराव चिरमाडे वय ५५ राहणार आडगाव यांचे ही शेत शिवारात गांजा झाडे पकडण्यात आल्याने गावात चर्चेचा विषय आहे.
- प्रतिनिधि, शेख फिरोज गणी ईसापुर धरण
ही बातमी पण वाचा : गढ़चिरोली पुलिस की बड़ी सफलता, 5 माओवादी को मार गिराया