Home » भाजपाचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर

भाजपाचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर

हिंगोलीत भाजपाचा जल्लोष

by Maha News 7
0 comment

हिंगोली :-  भाजपाचे हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोली येथील गांधी चौक परिसरात भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

  • प्रतिनिधी – महेंद्र पुरी हिंगोली

You may also like