कन्हान :- वाघांच्या दागवण्याच्या घटनांत सतत वाढ होत असून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली असून नागपूर जिल्ह्यातील कन्हान वाघधरेवाडी येथे एक वाघ दगावला, वाघाला आम्ही रेस्कयू करुन त्याचे प्राण वाचविण्यात अपयश्वी ठरलो या गोष्टी चा आयुष्यभर दुःख राहील अस मत संजय सत्येकार यांनी दिलाय.
ही बातमी पण वाचा : वर्धा जिल्ह्यातील भोजनखेडा ते आलोडा बोरगाव रस्ता बंद !