सोलापूर :- माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय , यामुळे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटांमध्येला अणि महायुतीला धक्का बसलाय। दिपक साळुंखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने सांगोल्यात आमदार शहाजी पाटलांच्या अडचणीत वाढ झाली असून विधान सभेसाठी दिपक साळुंखे इच्छुक आहेत.
ही बातमी पण वाचा : कॉंग्रेस के पास मजबूत उम्मीदवारों की लाइन : नसीम खान