गोंदिया :- आज आमगाव देवरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी वरून कांग्रेस मध्ये तुफान राडा निर्माण झाले.गडचिरोली लोकसभा क्षेत्र मधील संपूर्ण विधानसभा करिता पर्यवेक्षक असलेले वेलय्या नाईक हे आमगाव लां आले होते. यावेळी स्थानिक विश्राम गृह येथे खासदार डॉ एन डी किरसान व आमदार सहसराम कोरोटे समर्थकांत तुफान राडा निर्माण झाले होते. कोरोटे आगे बढो, हम तूम्हारे साथ है. कांग्रेस के गद्दारो को लाथे मारो सालो को तर खासदार साहेब मुर्दाबाद या घोषणा सह तुफान राडा निर्माण झाले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मारामारी करण्यात आले तर खुर्च्या मारून कार्यकर्त्यांना जखमी करण्यात आले. तर पर्यवेक्षक यांना काढता पाय घेऊन पळावे लागले यामुळे निर्माण झालेले राडा मुळे आमगाव विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी वरून कांग्रेस मध्ये उभी फूट दिसून आले.
- रिपोर्टर यशवंत मानकर आमगाव गोंदिया
ही बातमी पण वाचा : विधान परिषद की 12 में से 7 सीटों पर विधायकों की उमेदवारी तय, पांच सीटें बचीं? अजित पवार ने कहा…