नागपूर :- २०२४ वर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी साठी प्रत्येक वर्षी प्रमाणे तमाम भीमानुयायांसाठी आपले समाज बांधव जमेत तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात , त्याचे भोजनदान आदी ची व्यवस्था करण्यात येते मात्र आपल्या बांधवांचीऊ तहान भागवण्यासाठी संजीवनी सखी मंच, नागपूर मी,अहानगरर पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघ ,अशोक kolhtkar परिवार ,समता सैनिक डाळ यांच्या सहकार्यानं निशुल्क पिण्याचं पाणी वितरित करण्यात आलं. त्याच पद्धतीनं वृद्ध आणि लहान मुलाना बिस्कीट वितरण व आरोपाग्या तपासणी देखील करण्यात येते .
Nagpur : दीक्षाभूमीतील भिमानुयायांची तहान भागवण्यासाठी एक प्रयत्न
भिमानुयायांना निशुल्क पाणी वितरण
previous post