- कुठल्या राजकिय पक्षाशी सलग्नीत आहे याचा तपास सुरु
हिंगोली :- निवडणूक काळात हिंगोली शहरात 1 कोटी 40 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. हिंगोली शहरात पोलिसांनई ही कार्यवाही केलि असून स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने कार मधून जात असलेली रोकड जप्त केली, दोन वाहनातुन हि रोकड नेली जात होती. हि रोकड कुठल्या राजकिय पक्षाशी सलग्नीत आहे का किंवा याचा तपास पोलिस व निवडणूक विभाग करीत आहेत.
- प्रतिनिधी, महेंद्र पुरी हिंगोली
ही बातमी पण वाचा : भाजप उमेदवार राजेश बकाने यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी नागरिकांची गर्दी